कै. तावडे ओसरगाव च्या माहेरवाशीण
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरेंचे स्वीय सहाय्यक उद्धव ठाकरेंचे स्वीस सहाय्यक आणि आदित्य ठाकरे यांचे मार्गदर्शक रवींद्र म्हात्रे यांची सासू सीता रामचंद्र तावडे ( वय 73 ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आज उशिरा रात्री बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्याप्रसंगी आमदार वैभव नाईक उपस्थित होते. त्या ओसरगाव पटेल वाडीतील माहेरवाशीण होत्या .










