तलाठी भरती उमेदवारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदततक्ष

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : तलाठी भरती प्रक्रिया सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांना अडचणी येतील त्यांनी या मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२३६२-२२८८४५ या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!