मानसी मराठे यांना लोरे पं स मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी

घोणसरी गावाला प्रथमच प्रतिनिधित्व ; उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील लोरे पंचायत समिती मतदारसंघातून घोणसरी गावच्या भाजपाच्या कार्यकर्त्या सौ. मानसी बाळकृष्ण उर्फ मिलिंद मराठे याना भाजपा शिवसेना युतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मानसी मराठे…








