कोकण
अवघड वळणार आयशर कलंडला
सुदैवाने जीवितहानी टळली सावंतवाडी (प्रतिनिधी) : माजगाव-गरड येथे समोरून येणाऱ्या वाहनाला वाट देतेवेळी आयशर अवघड वळणावर रस्त्याच्या कडेला गटारात कलंडला.…
शैक्षणिक
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने इयत्ता ५वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन
खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे परीक्षेचे उद्घाटन संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवली…
राजकीय
क्रीडा
कृषी
वैभववाडी येथे पंडित दिनदयाल प्रशिक्षणाला भाजपा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वैभववाडी (प्रतिनिधी) : पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान अंतर्गत वैभववाडी भाजपा मंडलाचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन माजी आमदार…
खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट
खारेपाटण बाजारपेठ रस्त्याबाबत झाली सकारात्मक चर्चा खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री…
लक्ष्मी अपराध यांचे निधन
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोर्डवे, मधलीवाडी येथील मूळ रहिवासी व सध्या शिवाजीनगर-कणकवली येथे राहणारे स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण सीताराम…
लक्ष्मी अपराध यांचे निधन
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोर्डवे,मधलीवाडी येथील मूळ रहिवासी व सध्या शिवाजीनगर-कणकवली येथे राहणारे स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण सीताराम अपराध…
स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी जन्मदिनी मालवणी भाषा दिन उत्साहात साजरा
तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिनी मालवणी भाषा दिन साजरा…
कुणाल नारकर, सोनिया ढेकणे यांचे तायक्वांदो राष्ट्रीय पंच परीक्षेत यश
कणकवली (प्रतिनिधी) : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई )आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या…
श्रीस्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
पोईप (प्रतिनिधी) : आयुष्मान आरोग्य मंदिर मसदे, विवेकानंद नेत्र रुग्णालय व पिरामल स्वास्थ यांच्या सहकार्याने गुरुवार दिनांक 09/04/2026 रोजी श्री.…
कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही – जयेंद्र रावराणे
एकजुटीची वज्रमूठ कायम ठेवूया व कामगार हित जपुया-अशोक सावंत वैभववाडीत कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी बैठक संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : महावितरण…
आर के डान्स अकादमी चा कणकवलीत शुभारंभ
कणकवली (प्रतिनिधी) : येथे ‘आर. के. डांस अकादमी चा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या अकादमीमध्ये सेमी क्लासिकल, लोकनृत्य, बॉलिवूड,…
देवगड-जामसंडेत उबाठा युवा सेनेला खिंडार
उबाठा युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात पक्ष प्रवेश शाखाप्रमुख, बूथप्रमुखासह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश मंत्री नितेश राणे यांच्या…
“समस्या मांडली… समाधान मिळाले; कृतज्ञतेने पालकमंत्र्यांची घेतली भावनिक भेट!”
“थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी; कर्मचाऱ्यांकडून नितेश राणेंना मनापासून आभार” सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आपल्या समस्या मांडल्यानंतर त्या सुटाव्यात, ही प्रत्येक नागरिकाची…
पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद
जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री…
खारेपाटण येथील युवा कार्यकर्ते तेजस राऊत यांनी घेतली खासदार नारायण राणे यांची भेट
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील भारतीय जनता पार्टी चे युवा कार्यकर्ते तेजस राऊत यांनी नुकतीच आपल्या वाढदिवशी माजी केंद्रीय मंत्री…
रोटरी क्लब सावंतवाडी व नाथपै कॉलेज कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिविजा वृद्धाश्रम असलदे येथे फ़िजिओथेरपी शिबिराचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब सावंतवाडी व नाथपै कॉलेज, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात एक दिवसीय फिजिओथेरपी…
कणकवलीत ‘यंगस्टार चषक २०२६’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे यंगस्टार मित्रमंडळ, कणकवली यांच्या वतीने ‘यंगस्टार चषक २०२६’ या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे…





























