देवगड ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सुविधेला मोठी गती; दोन नवीन मशीन कार्यान्वित

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तक्षेपाने डायलिसिस तंत्रज्ञाची तात्काळ नियुक्ती देवगड (प्रतिनिधी) : देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवेत मोठी वाढ झाली असून CSR फंडातून मिळालेल्या दोन नव्या डायलिसिस मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णालयातील एकूण मशीनची संख्या चार झाली आहे.…







