ज्ञानदीप संस्थेच्या आवारात स्वखर्चातून स्वच्छता व इमारत संरक्षणाची कामे..!
वानरांपासून शाळा इमारतीचे संरक्षण; अध्यक्ष हनुमंत प्रभू यांचा स्तुत्य उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानदीप संस्था वायंगणीच्या आवारात स्वच्छता तसेच शाळा…
यंगस्टार मित्रमंडळाच्या श्रावणमेळ्यात विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली (प्रतिनिधी) : यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रावणमेळ्याचा उत्साहात समारोप झाला. या मेळ्यानिमित्त रानभाजी पाककला…
श्रावण मेळ्यात भक्तिगीतांची सुरेल मैफिल; भजनी व दशावतारी कलावंतांचा सन्मान
कणकवली (प्रतिनिधी) : लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या माध्यमातून श्रावण मेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या…
फोंडाघाट येथे हयात दाखले देण्याचे (डीएलसी) कॅम्प शिबिर संपन्न !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजनेतील, लाभार्थ्यांसाठी हयात दाखला तयार करण्यासाठी, (डीएलसी) कॅम्प नुकताच, ग्रामपंचायत फोंडाघाटच्या छत्रपती शिवाजी महाराज…
चिंदर ग्रामपंचायत परिसरात मुदतबाह्य मेडीक्लोरच्या शेकडो बाटल्यांचा खच; खरेदीपासून विल्हेवाटीपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरित!
गावाच्या लोकसंख्येचा विचार करूनच खरेदी झाली होती का? दोषींवर कारवाई होणार का; ग्रामस्थांचा सवाल चिंदर (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत परिसरात…
ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरे करा
जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी आणि गणेशोत्सव…
तिलारी धरणाच्या दोन्ही कालव्यांची होणार दुरुस्ती
ऑक्टोबर पासून जानेवारी महिन्यापर्यंत कालवा ठेवणार बंद दाेडामार्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचा संयुक्त आंतरराज्य प्रकल्प म्हणून…
सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना भाजपचा थेट आवाज ; सावंतवाडीत ‘सेवा अभियान’ उत्साहात
नागरिकांच्या विविध समस्या व प्रलंबित कामांची 350 हुन अधिक निवेदने स्वीकारली सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व…
सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना भाजपचा थेट आवाज; सावंतवाडीत ‘सेवा अभियान’ उत्साहात
नागरिकांच्या विविध समस्या व प्रलंबित कामांची 350 हुन अधिक निवेदने स्वीकारली सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व…
नरडवे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठा दिलासा..!
१५२ कुटुंबांना ६.८३ कोटींचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर प्रश्नाला निर्णायक गती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :…
शिक्षक कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळ
कोकण विभागीय प्रशिक्षण शिबिर २६ ऑगस्टला ओरोस येथे; पाच जिल्ह्यांतील पदाधिकारी होणार सहभागी ओरोस (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षकांच्या संघटनात्मक चळवळीला…
संस्कृती,मैत्री आणि आनंदाचा अनोखा संगम;
YHAI बोरिवली युनिटचा ‘निसर्ग मंगळागौर पर्व दुसरे’ उत्साहात संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत स्वतःसाठी काही क्षण…
श्रावण सोमवारनिमित्त सोनगेवाडीतील महिलांना मोफत कुणकेश्वर दर्शनाचा योग
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या सोनगेवाडी, प्रभाग क्रमांक ११ मधील महिलांसाठी श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारनिमित्त मोफत कुणकेश्वर दर्शन सहलीचे आयोजन…
फोंडाघाटमध्ये निर्बंधित प्लास्टिक कॅरीबॅगच्या वापरावर बंदीची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट परिसरात वाढत असलेल्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत असून, निर्बंधीत प्लास्टिक कॅरीबॅग तसेच इतर प्लास्टिक…
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची फोंडाघाट ग्रामस्थांची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी फोंडाघाट ग्रामपंचायतीने घेतलेल्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. त्याच धर्तीवर आता फोंडाघाट परिसरातील…


















