कणकवली नगरपंचायत च्या ध्वजारोहणाचा मान नळपाणी कर्मचारी सुभाष परब यांना

हळवल गावच्या परब यांचा कणकवली नगरपंचायतकडून सेवा निवृत्ती पर सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत मार्फत तीन दिवस हर घर तिरंगा उपक्रमातर्गत नगरपंचायत कार्यालया समोर ध्वजारोहण करण्यात येत आहे बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचा मान नळ योजना विभागात…








