प्रमोशनसाठी आरक्षण, जुनी पेन्शन योजनेसाठी कास्ट्राईब महासंघाने केले धरणे आंदोलन

ओरोस (प्रतिनिधी) : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण,तसेच जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा या मागणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, शाखा सिंधुदुर्ग यांचे वतीने निवेदन देऊन…








