आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आमदार नितेश राणेंची कामगिरी दमदार

आमदार विकासनिधी खर्च करण्यात आमदार नितेश राणेच प्रथम क्रमांकावर 28 फेब्रुवारी अखेर 4 कोटीपैकी 3 कोटी 62 लाखांचा निधी खर्च 31 मार्च अखेरपर्यंत आमदारांना असतो 5 कोटी विकासनिधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) : मतदार संघाच्या विकासासाठी शासनातर्फे प्रत्येक आमदाराला ५ कोटीचा…

राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांची काळसे महा इ सेवा केंद्रास भेट

चौके (प्रतिनिधी) : राज्य लोकसेवा हक्क आयुक्त ( कोकण व नागपूर विभाग ) अभय यावलकर यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना नुकतीच महा इ सेवा केंद्र काळसे ला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी महा इ सेवा केंद्राच्या कामकाजाचा व अडीअडचणींचा आढावा घेतला…

ज्ञानी मी होणार स्पर्धेत केंद्रशाळा मसुरे नं.१ अव्वल!

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सन्मेश मसुरेकर, सरपंच श्री. संदीप हडकर, माजी सरपंच सौ. लक्ष्मी पेडणेकर, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. शिवराज सावंत, पंढरीनाथ मसुरकर, उपसरपंच राजेश गावकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शितल मसुरकर,महेश बागवे,विलास मेस्त्री,शिरीष प्रभुगावकर,ज्योती पेडणेकर,सर्व शिक्षक,ग्रामस्थ,पालक,…

अखंड लोकमंच संस्थेतर्फे कणकवलीत डॉ.आ.ह.साळुंखे व्याख्यान

शनिवारी ४ मार्चला नगरवाचनालय सभागृहात कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील थोर विचारवंत, व्याख्याते तसेच प्राकृत, पाली आणि संस्कृत भाषेचे विद्वान, डॉ.आ.ह.साळुंखे यांचे ‘विवेकवादाचा भारतीय वारसा’ याविषयावरील व्याख्यान कणकवली नगरवाचनालयात शनिवारी ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. अखंड लोकमंच…

राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांची काळसे महा. इ. सेवा केंद्रास भेट

चौके (प्रतिनिधी) : राज्य लोकसेवा हक्क आयुक्त ( कोकण व नागपूर विभाग ) अभय यावलकर यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना नुकतीच महा इ सेवा केंद्र काळसे ला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी महा इ सेवा केंद्राच्या कामकाजाचा व अडीअडचणींचा आढावा घेतलाआणि…

राष्ट्रीय विज्ञान दिन विश्वविक्रमामध्ये शेठ न. म. विद्यालय खारेपाटणचा सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल , सोमस्त अकॅडमी कणकवली व सिंधू गर्जना ढोल ताशा पथक कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून कणकवली वरवडे येथे विश्वविक्रमाचे आयोजन केले होते. यात…

भूषण साटम यांनी केला शिवराजभूषण मधील छंद आणि अर्थाचा उलगडा

देवगड (प्रतिनिधी) : विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या चिन्हाचे अनावरण आणि मराठी भाषादिन याचे औचित्य साधून ग्रामपंचायत विजयदुर्ग आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवकालिन कवी ब्रिजभूषण यांच्या सिद्धहस्तातून छत्रपती शिवरायांवर आधारीत ‘शिवराजभूषण’ या काव्यसंग्रहातील काही छंद आणि त्यांचे अर्थ…

कणकवली येथे काँग्रेसच्या वतीने आ.रवींद्र धंगेकर यांचा विजय जल्लोष साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कसबा पेठ पोटनिवडणुकीत निकाल अखेर लागला आहे. यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे १०,९५० एवढ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांना ७३,१९४ मते मिळाली तर भाजपचे हेमंत रासने यांना…

आमदार नितेश राणे यांच्या लेखी आश्वासनानंतर बावशी महिला ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

बावशी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावातील महिलांनी छेडले आंदोलन पुढील दहा दिवसात रस्त्याच्या कामाला प्रारंभ करणार असे लेखी आश्वासन नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : चाळण झालेल्या बावशी रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी आज गावातील महिलांनी आंदोलन छेडले. या आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी…

वालावल माऊली मंदिरात अध्यात्मिक कार्यक्रम

कुडाळ (प्रतिनिधी) : वालावल येथील श्री. देवी माऊली मंदिरात शृक्रवार ३ व शनिवार ४ मार्च रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दिनांक ३ मार्च रोजी सकाळी ८ वा. शरीर शुध्दी, ग्रामदेवता बहुमान समर्पण, गणपती पूजन, पुण्याहवाचन, नांदी श्राध्द, मात्रुका…

error: Content is protected !!