आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नरडवे पंचक्रोशीत नारायण राणेंच्या प्रचारासाठी अबिद नाईक यांचा झंझावात

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यातील नरडवे पंचक्रोशीत महायुतीचे लोकसभेचे उमेदवार ना. नारायण राणे साहेब यांच्या प्रचारार्थ बैठका घेतल्या त्यावेळी भाजप चे नरडवे सरपंच गणपत सावंत, भाजप चे माजी कणकवली पंचायत समिती सभापती सुरेश ढवळ,राष्ट्रवादी कणकवली…

हक्काचा खासदार म्हणून राणेंना निवडून देऊया – संजय देसाई

कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या हक्काचा खासदार म्हणून आपले लाडके केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीत निवडून देऊया. 7 मे रोजी कमळ निशाणी ला मत देऊन भरघोस मतांनी राणेंना लोकसभेत पाठवूया असे आवाहन माजी जि प सदस्य संजय देसाई यांनी केले.…

वातव्याधींसाठी खास पंचकर्म फक्त 699/- मध्ये

दि. 2 मे ते 31 मे 2024 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा. कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग च्या वतीने वात व्याधींसाठी खास पंचकर्म केवळ 699 /- रुपयांमध्ये 2 मे ते 31 मे दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6…

दिव्यांग मतदाराच्या हस्ते महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण ; पियाळी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील पियाळी ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्रदिनी गावातील दिव्यांग मतदार ओंकार गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी पियाळी ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. पियाळी गावातील दिव्यांग ग्रामस्थ तथा मतदार ओंकार गुरव यांना…

वायगणी गावी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

भाजप सुपर वॉरियर्स – रमाकांत राऊत यांची उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे तथा भाजप पक्षाचे उमेदवार नामदार नारायण राणे यांच्या प्रचाराला देखील गावोगावी सुरवात करण्यात…

नारायण राणेंनी संसदेतील कोकणची प्रतिष्ठा धुळीस मिळवली…!

हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्याने राणे देशभरात ठरले चेष्टेचा विषय…!! आमदार वैभव नाईक यांचा नारायण राणेंवर हल्लाबोल… सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग (पुर्वीचा राजापूर) लोकसभा मतदारसंघाचे बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभु यांसारख्या सुसंस्कृत व विद्वान उमेदवारांनी लोकसभेत…

ठाकरे गटाला धक्का ! वायंगणी सरपंच रुपेश पाटकर भाजपात

माजी खा.निलेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश आचरा (प्रतिनिधी) : सी वर्ल्ड प्रकल्पला ठाकरे गटाचा विरोध हा केवळ निवडणुकीतील मतांसाठी होता. प्रकल्पला खरा विरोध होता तर ठाकरे गटाने सत्ताकाळात सी वर्ल्ड प्रकल्प नोटिफिकेशन का रद्द केले नाही? सी वर्ल्ड प्रकल्प बाबत…

परशुराम उपरकर पुन्हा ठाकरेंसोबत

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 3 मे रोजी उबाठा शिवसेनेत करणार पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी फारकत घेतल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून माजी आमदार परशुराम उपरकर कोणता झेंडा हाती घेणार? याबाबत चर्चा होती. श्री. उपरकर यांनी सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेतही दिले…

ऑन ड्युटी पोलीस हवालदाराला जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण

तिथवली गावातील हरयाण नामक चौघा आरोपींवर गुन्हा दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : ऑन ड्युटी असताना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद वैभववाडी पोलीस ठाणेचे पोलीस हवालदार यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत दिली आहे. या प्रकारणी तिथवली येथील आरोपी संतोष रामचंद्र हरयाण, आत्माराम…

निलेश राणेंचा दणका ! नांदरुख ग्रा पं वर भाजपाची एकहाती सत्ता

सरपंच, उपसरपंच भाजपात मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांदरुख ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र उर्फ भाऊ चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर यांच्यासह गावपॅनलचे सदस्य आणि ग्रामस्थांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी भाजपात प्रवेश…

error: Content is protected !!