बाधित कुटुंबीयांना अन्न, औषधे, निवारा कमी पडू देवू नका – खा. नारायण राणे

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची भरपाई मी व पालकमंत्री रवींद्र चव्हाण शासनाकडून मिळवून देवू. कोकणातील घरे वेगळी असतात. त्यानुसार त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे खा. नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासन…








