आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

संदेश सावंत यांचे अचित कदम यांच्याकडून वाढदिनी अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांचा 50 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी कनेडी सांगवे येथे साजरा करण्यात आला. वरवडे गावचे युवा उद्योजक अचित कदम यांनी माजी पं स सभापती यांच्यासह संदेश सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.…

वागदे येथील सुधाकर अवसरे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : वागळे आर्यादुर्गानगर येथील सुधाकर यशवंत अवसरे (वय ६६) यांचे रविवारी ३१ मार्च या दिवशी सायंकाळी ८.३० वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुधाकर अवसरे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ,…

रत्नागिरी सिंधुदुर्गवर अजूनही शिवसेनेचा दावा – उद्योगमंत्री उदय सामंत

कुडाळ (अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्हा महायुतीची समन्वय बैठक होणार होती, पण मुंबईत माझी अत्यंत महत्वाची बैठक आहे. येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी आता मी चर्चाही केली. तसेच नारायण राणे यांची सुद्धा भेट घेतली. जो उमेदवार खासदारकीसाठी घोषित होईल, तो नक्की…

आमची उमेदवारी जाहीर होण्याआधीच विरोधक का घाबरतायत ? काहीही झाल तरी रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपचाच खासदार होणार – नारायण राणे

कुडाळ (अमोल गोसावी) : हा मेळावा पक्षहितासाठी, देशहितासाठी मोदीजींनी देशवासीयांना व कार्यकर्त्यांना अब कि बार ४०० पारची जी हाक दिली आहे ती पूर्ण करून दाखवण्यासाठी आहे. जनतेला पूर्ण समाधान , आनंद देउन कर्तबगार माणसं निर्माण करण हा भाजपचा धर्म आहे.…

हळवल मध्ये दोन डंपरसह दुचाकी ला अपघात ; एक जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हळवल-शिरवल मार्गावर थांबलेल्या एका डंपरला मागाहून येणाऱ्या दुसऱ्या डंपरची धडक बसली. यात एका डंपर चालकाला दुखापत झाली. या घटनेत थांबलेला डंपर पुढे सरकल्याने तेथे उभी असलेली दुचाकी डंपरच्या चाकाखाली गेली. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना…

खारेपाटण येथील मतदान केंद्रांना सदिच्छा भेट देत

प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांचा घेतला आढावा खारेपाटण (प्रतिनिधी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर आज कणकवली प्रांत अधिकारी तथा,कणकवली,देवगड, वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री जगदीश…

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने सन्मान..!

नृत्य क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल आचरा (विवेक परब) : नृत्य क्षेत्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शासनमान्य असलेली ‘चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ’ या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावचे सुपूत्र पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या नृत्य कार्यक्रम आयोजक व नियोजक प्रमुख क्षेत्रातील…

जिल्ह्यात 18 एप्रिल पर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 18 एप्रिल…

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी अनंत पिळणकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता श्री अजयकुमार सर्वगोड यांनी राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंतभाई पिळणकर यांची नवीन कुर्ली येथील निवासस्थानी बुधवार 3 एप्रिल रोजी भेट घेतली. आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी रक्तदान शिबिराच्या आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासत समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला :- दीपक कदम उद्योजक

कणकवली (प्रतिनिधी) राष्ट्रवादी पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष आणि नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते अनंत पिळणकर हे गेली 20 वर्षाहून अधिक काळ सिंधुदुर्ग च्या राजकीय आणि सामाजिक पटलावर कार्यरत आहेत. रोखठोक स्वभावाचे पिळणकर हे राजकारणासोबतच आपली सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तीमत्व म्हणून…

error: Content is protected !!