सरत्या वर्षात जिल्हा बँकेने रचला इतिहास ; १०० कोटींच्यावर ढोबळ नफासिंधुदुर्ग

जिल्हा बँकेमुळे अनेक रोजगार व उद्योजक निर्माण करता आले : २४१८.१० कोटिचे कर्ज वितरण जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची माहिती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची उलाढाल यावर्षी 5390.89 कोटी पर्यंत पोहचली असून या जिल्हा बँकेने आपल्या आर्थिक…








