आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

धक्कादायक ! नवविवाहित सुनेवर सासऱ्याने केला बलात्कार

नराधम सासऱ्याला पोलिसांनी केले गजाआड वैभववाडी (प्रतिनिधी) : मुलाच्या लग्नानंतर आपल्या नवविवाहित सुनेवर बलात्कार करणाऱ्या सासऱ्याला वैभववाडी पोलिसांनी अटक केली आहे. डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४  या कालावधीत तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. संशयीत आरोपीला वैभववाडी पोलिसांनी आज जिल्हा…

नांदगाव मध्ये कमलेश मोरये मारहाण प्रकरणी रविराज मोरस्कर वर गुन्हा दाखल

कणकवली (आनंद तांबे) : नांदगाव तिठा येथील कमलेश सुरेश मोरये (३९) यांचा मोबाईल चोरून नेत मारहाण केल्याप्रकरणी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, भूपेंद्र मोरजकर, केदार खोत (तिघेही राहणार नांदगाव सीसयेवाडी) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या रागातून प्रेयसी ने मुलगा आणि मित्राच्या मदतीने केला प्रियकाराचा खून

महिलेसह दोघांना कोल्हापूर पोलिसांनी केली अटक कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली, याचा राग मनात धरून महिलेने मित्र व मुलाच्या मदतीने प्रियकराचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह बॅगेत घालून तो रात्रीच्या अंधारात निर्जन ठिकाणी पेट्रोल…

ओसरगाव पटेलवाडीच्या मांडावर बबली थिरकणार

बबली चा गोमू डान्स पाहण्यासाठी होणार तुफान गर्दी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ओसरगाव पटेलवाडी येथिल बारा पाचाच्या मांडावर जांभवडे गावचे सुपुत्र महेश मडव उर्फ शिमग्यातील बबलीचे यांचे आज रात्री 8 वाजता बारा पाचच्या मांडावर लाईव्ह शो होणार आहे. तरी…

नांदगाव तिठा येथील मारहाण प्रकरणी बाप – लेकाला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल ; आरोपींना न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी कणकवली (आनंद तांबे) : नांदगाव गावचे सरपंच रविराज उर्फ भाई धोंडू मोरजकर यांची मोटरसायकल नांदगाव तिठा येथे अडवून ” तुझा मोबाईल…

खाजगी वाहनांवर शासकीय खात्यांच्या पाटया लावून फिरणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात यावी !

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेची मागणी आचरा (प्रतिनिधी) : खाजगी वाहनांवर शासकीय खात्यांच्या पाटया लावून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन करणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने कोकण विभागीय…

आमदार नितेश राणे यांनी तांडा वस्तीत धनगर बांधवांसोबत साजरी केली रंगपंचमी

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी कणकवली फोंडा भागातील तांडा वस्तीत जाऊन धनगर बांधवांसोबत होळी व शिमगोत्सवाचा आनंद घेतला. कोकणात शिमगोत्सवाचे वेगळे महत्व आहे. तांडा वस्तीत जाऊन त्यांची संस्कृती आणि या सणाचे वेगळेपण अनुभवायला मिळाले. या समाजासोबत नातं घट्ट…

दारूम येथील मनीषा जाधव यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : दारूम माळवाडी येथील रहिवासी मनीषा दत्ताराम जाधव (६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सूना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. कणकवली रेल्वे स्टेशन पे पार्किंगचे व्यवस्थापक रवी जाधव यांच्या त्या काकी होय !

5 लाखांच्या अवैध दारुसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

एक्साईज इन्सुली च्या पथकाची कामगिरी सावंतवाडी (प्रतिनिधी) : निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने बांदा ओटवणे रोड, डोंगरीकर हॉटेलजवळ मौजे वाफोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे चारचाकी वाहनामध्ये कांद्याच्या गोणींखाली लपवुन अवैधरित्या परराज्यातील…

प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीत खंजीर खुपसनारा संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्याजी पिसाळ;आमदार नितेश राणे

आधी ठाकरेंचे, मग पवार कुटुंब संजय राऊत ने फोडले कणकवली (प्रतिनिधी) : प्रकाश आंबेडकर यांनी एक्स वर एक ट्विट केले आहे. आणि त्या ट्विट मध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आहे. वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीत खंजीर खुपसताना एक व्यक्ती दाखवलेला…

error: Content is protected !!