आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडी तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माध्यमिक कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण

शिक्षक भारतीने विविध पुरस्कार देऊन केला गुणगौरव तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने वैभववाडी तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अनेक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल संघटनेच्या वतीने विविध पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचे कौतुक केले…

आमदार नितेश राणे यांनी दिली एपीएमसी मार्केटला भेट

आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केली सकारात्मक चर्चा मुंबई (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी आज मुंबई येथील एपीएमसी मार्केटला भेट देऊन आंबा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. एपीएमसी मार्केटचे प्रमुख श्री पानसरे व त्यांच्या प्रतिनिधी समवेत यावेळी सविस्तर चर्चा…

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधी पोर्टल माहिती साठी पर्यटन व्यावसायिकांची मालवण शहरात 28 मार्च रोजी कार्यशाळा

पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित राहावे; पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर यांचे आवाहन आचरा (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील 58 जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून सदर…

भारतीय जनता पक्षान एकही संस्था उभी न करता आहे त्या कंपन्या विकून देश संपवण्याचं काम केल — आमदार पी.एन.पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,करवीर तालुक्यातील परिते येथे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक देवाळे इथं संपन्न झाली. यावेळी वाशी, पिरवाडी, कांडगाव, हळदी, कुई, करुकली कोथळी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णू पाटील होते. यावेळी बोलताना, राष्ट्रीय…

29 मार्च रोजी मसुरे डांगमोडे येथे अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे डांगमोडे येथे नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी रात्री ७ वाजता पासून नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक रोख रुपये ७०००/- द्वितीय ४०००/+…

भारतीय सुदूर संवेदन संस्थान (IIRS), इस्रो (ISRO) देहरादून आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, हरकुळ बुद्रुक संस्थेच्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि मेकॅट्रॉनिकस विभागाच्या विद्यार्थ्यांनी मिळविले उज्ज्वल यश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ऑगस्ट 2020 मध्ये सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, हरकुळ बुद्रुक या संस्थेची आयआयआरएस (IIRS) आउटरीच नेटवर्कचे नोडल सेंटर म्हणून निवड झाली. संस्थेच्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि मेकॅट्रॉनिकस विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सुदूर संवेदन संस्थान (IIRS),…

सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे येथे शारदा सावंत या गरजवंत महिलेला घरघंटी प्रदान

मसुरे (प्रतिनिधी) : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे मागवणे येथील शारदा महादेव सावंत या गरजवंत महिलेला मोफत घरघंटी देण्यात आली. हे कुटुंब अतिशय गरीब असून उदरनिर्वाहासाठी त्यांना घरघंटीची आवश्यकता होती. याची दखल घेऊन माजी जी प…

कनेडी- पामतेल परिसरात बिबट्याचा वावर

कनेडी, शिवडाव, कळसुली, शिरवल, दारिस्ते, हळवल गावच्या परिसरात मोठा वावर कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कनेडी- पामतेल नजीकच्या ( शिवडाव गावच्या हद्दीत ) रविवारी रात्री येथून प्रवास करणाऱ्या एका युवकाला रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास प्रवासादरम्यान रस्त्यावर बिबता दिसून आला. कणकवली तालुक्यातील…

कोकणातील शिमगोत्सवाला रविवार होळीपासून सुरवात

शिमगोत्सवासाठी  गावागावात चाकरमानी दाखल; सगळीकडे उत्साही व आनंदी वातावरण वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगोत्सव रविवार होळीपासून सुरु झाला आहे. प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या  रुढी परंपरेनुसार हा शिमगोत्सव होळीपासून पाच दिवस, सात दिवस असा अगदी गुडीपाडव्या पर्यंत साजरा…

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी एकनाथ रामचंद्र राऊळ !

आचरा (प्रतिनिधी) : कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी एकनाथ रामचंद्र राऊळ यांची निवड करण्यात आली आहे. एकनाथ राऊळ यांनी रिक्षा चालक-मालक संघटना वेंगुर्ले या संघटनेचे नऊ वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच गेली 28 वर्षे ते…

error: Content is protected !!