24 लाख 90 हजारांच्या अवैध दारुसह 37 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त

होळी दिवशी कणकवली एक्साईज पथकाची दमदार कामगिरी कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने हुंबरट तिठा कणकवली येथे आज सकाळी ५.३० वा च्या दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर वाहन तपासणी दरम्यान केलेल्या कारवाईनुसार एक टाटा कंपनीचा चार…








