सह्याद्रीच्या कडे- कपारीत वसलेल्या, शिवस्मारकाच्या सानिध्यात शिवजयंती उत्सव २०२४ चे आयोजन !

शिवशंभो सामाजिक कला- क्रीडा मंडळाचे उस्फुर्त नियोजन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सलग तिसऱ्या वर्षी शिवशंभो सामाजिक कला- क्रीडा मंडळाने, सोमवार तारीख १९ फेब्रुवारी २४ रोजी “शिवजन्मोत्सव सोहळा २०२४” चे आयोजन केले आहे. फोंडाघाट येथील पांगळेवाडी, गडगेसकल, सुतारवाडी, वाडेकरवाडी यांचे संयुक्त…








