वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महेश इंगळेंच्या हस्ते सन्मान मसुरे (प्रतिनिधी) : आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे, त्यामुळे पुन्हा एकदा अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा मानस होता. ती इच्छा…








