प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडेचे येथे आज वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

कुडाळ (प्रतिनिधी) : मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी मांडकुली केरवडे-पंचक्रोशी संचलित प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ १३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६.००वाजता सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क अधिकारी श्री दशरथ म. कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली तर या…








