शिरंगे येथील घर जळालेल्या अभिजित घाडी ला मदतीचा हात

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केली 10 हजारची आर्थिक मदत हॉटेलमध्ये कामगार असलेल्या अभिजित घाडीला दानशूरानी सढळ हस्ते मदत करण्याचे सर्वगोड यांनी केले आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : शिरंगे पुनर्वसन खानयाळे बोडण येथील तिलारी प्रकल्पग्रस्त असलेल्या अभिजित नारायण…







