बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण च्या कॅशियर सौ दीपा रानडे यांचा सेवानिवृत्ती निमीत्त सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण या शाखेच्या कर्मचारी तथा कॅशियर कम क्लार्क सौ दीपा उर्फ संजीवनी संतोष रानडे या दि.३१ डिसेंबर २०२३ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी बँकिंग सेवेतून सेवानिवृत्त होत असल्या कारणाने नुकताच त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार…






