आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नितेश राणे यांनी प्रत्येक काँग्रेसी भ्रष्टाचारी आहे असा आरोप करणे हाच मोठा विनोद- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नितेश राणे यांचे प्रत्येक वक्तव्य आपल्या वरिष्ठांना खूष करण्यासाठी असते त्यामुळे आम्ही त्यांच्या वक्तव्याला महत्व देत नाही. नितेश राणे जवळपास चौदा वर्षे काँग्रेस पक्षात होते. काँग्रेस पक्षामधूनच पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी त्यांना काँग्रेस पक्षात भ्रष्टाचार दिसला नाही…

ऑनलाईन जुगाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष

कणकवली शहरासह जिल्ह्यातील युवा पिढी होतेय बरबाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : एका झटक्यात हजारो लाखो रुपये मिळतात या इझी इनकम च्या आशेने आपल्या मिळकतीचे किंवा व्याजी घेतलेले शेकडो, हजारो रुपये ऑनलाईन जुगारावर खेळून कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढी कफल्लक होत…

साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती वर्षानिमित्त कथामाला मालवणचे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन….!

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजींचे २४ डिसेंबर २०२३ ते २४ डिसेंबर २०२५ हे वर्ष सर्वत्र ‘साने गुरुजी स्मृती अभियान’ म्हणून साजरे होत आहे. विविध संस्था विविध उपक्रम राबित आहेत. साने गुरुजी कथामाला मालवण विविध उपक्रमांनी हे अभियान…

कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजितकै.उमा महेेश काणेकर स्मृती विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा..

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांची चित्रशैली विकसित व्हावी आणि रंगरेषांच्या माध्यमातून त्यांची अभिव्यक्ती तसेच सृजनशीलता अधिक समृद्ध व्हावी या उद्देशाने कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कै.उमा काणेकर स्मृतिदिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे शनिवार दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी…

करुळ येथे २५ डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर

ग्रामपंचायत करूळ व वालावलकर रुग्णालय डेरवण यांचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत करूळ व बी.के.एल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात…

व्यक्तिमत्त्व घडविण्यात खेळांचे महत्व मोठे – डॉ चंद्रकांत पुरळकर

फ्लोरेट इंटेरियर फॅशन डिझायनिंग कॉलेजमध्ये क्रीडास्पर्धा संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : बुद्धिबळ स्पर्धक फ्लोरेट कॉलेज इंटेरियर फॅशन डिझायनिंग कणकवली यांच्या इंडोर गेमचे उद्घाटन डॉक्टर चंद्रकांत पुरळकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी किशोर कदम मानसी चव्हाण, अक्षयी येडवे ,पराग आरोलकर, साक्षी खोपर्डेकर…

अर्जुन रावराणे विद्यालयाचे वार्षिक स्नेसंमेलन दिमाखात संपन्न

केंव्हाही हाक मारा मी सदैव आपल्या सोबत, जेवढी जबाबदारी संस्थेची तेवढीच जबाबदारी मी माझी समजतो – आमदार नितेश राणे शिवराज्याभिषेक सोहळ्याने जिंकली उपस्थितांची मने वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव…

श्री पावणादेवी मंडळ सोनाळी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीर संपन्न

३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री पावणादेवी मंडळ सोनाळी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीर संपन्न झाले. शिबिरास उपस्थित असलेल्या जयवंत पवार या रक्तदात्याच्या हस्तेच कार्यक्रमाचे उद्घाटन करुन एक नवीन आदर्श मंडळाने याप्रसंगी घालून…

शेतकऱ्यांनी आपल्या फोंडाघाट सोसायटीमध्ये भात विक्री करून निश्चिंत व्हा- चेअरमन राजन नानचे

किमान आधारभूत दराने भात खरेदी,शेतकऱ्यांसाठी वरदान ठरावे – बबन हळदिवे फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र स्टेट को- ऑफ मार्के. फेडरेशन लि. मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने .,आणि उप अभिकर्ता संस्था, कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, लि. यांचे मार्फत फोंडाघाट विकास…

कोल्हापूर जिल्ह्यात 7 जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

मनोज जरांगे-पाटील यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला होता इशारा कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ.बी.सी. प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिलेला इशारा तसेच जिल्ह्यात…

error: Content is protected !!