आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर लोरे स्मशान शेडच्या बांधकाम कामाचे भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी) : अजय तुळशीदास रावराणे सरपंच लोरे नं 1 यांच्या मागणी नुसार मनोज रावराणे माजी सभापती कणकवली पंचायत समिती यांच्या प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना या योजनेमधून मौजे लोरे चौक्याचा माळ येथे स्मशानभूमी बांधण्याचे काम आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून…

भगवती माऊली चिंदर दिंडे जत्रा 26 डिसेंबर रोजी…!

ग्रामपंचायत, ग्रामस्थ, बारापाच यांची संयुक्त बैठक संपन्न 21 डिसेंबर रोजी व्यापारी नियोजन बैठक;व्यापारी वर्गाने उपस्थित राहावे -ग्रामपंचायत-बारापाच मानकरी यांचे आवाहन आचरा (प्रतिनिधी) : नवसाला पावणारी हाकेला धावणारी म्हणून ख्याती असलेल्या, भक्तांचे श्रध्दास्थान मालवण तालुक्यातील चिंदर भगवती माऊलीची दिंडे जत्रा म्हणून…

जुन्या पेन्शन योजनेला कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा पाठिंबा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन ची मासिक सभा सन्माननीय सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 15 /12 /2023 रोजी कलमठ येथील पेन्शनर्स भवन मध्ये पार पडली सभेत प्रथमतः असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष व कार्यकारणीचे सल्लागार दिवंगत कै.…

अवैध आणि कत्तली साठी गुरे वाहतूक करणे अयोग्यच,पण खंडणी खोरानी ही वाहतूक रोखणे चूकीचे,तो अधिकार प्रशासनाचा – अमित सामंत

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शेतकरी अतिरिक्त गुरांची विक्री करण्यासाठी वाहनातून गुरांची वाहतूक करत असतात हे अवैध असले तरी त्यांना प्रशासना व्यतिरिक्त खाजगी दलालांची टोळी अटकाव करून खंडणी गोळा करण्यासाठीच वाहनातून गुरे वाहतूक करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाहक त्रास…

खारेपाटण केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा नडगिवे जि.प.शाळा नं.१ येथे संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेला बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव नुकताच जि.प.शाळा नडगिवे नं.१ येथे नडगिवे गावच्या सरपंच माधवी मण्यार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नडगिवे ग्रा.पं.उपसरपंच भूषण कांबळे,…

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : विकसित भारत संकल्प यात्राच्या निमित्ताने योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचाव्यात यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे , अशी माहिती माजी आमदार व भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ले येथे दिली वेंगुर्ले तालुका भाजपा कार्यालयात राजन तेली यांच्या…

ग्रामपंचायतची उमेदवारी देतानाही शिशिर परुळेकर ना भाजपा पक्षश्रेष्ठी विचारात घेत नाहीत

परुळेकरांच्या ओल्या पार्ट्यांची माहिती दिल्यास त्यांचेच पक्षश्रेष्ठी करतील पक्षातून हकालपट्टी शिशिर परुळेकर यांचे लोकसभा उमेदवारीबाबत चे स्टेटमेंट बालिश – दिलीप घाडीगांवकर कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य शिशिर परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारास आमचा विरोध राहील,…

राजकोट किल्ला नूतनीकरण आणि शिवपुतळा चौथरा काम वादात

निकृष्ट दर्जाचा हरी खोबरेकर यांचा आरोप मालवण (प्रतिनिधी) : राजकोट किल्ला तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कासार्डे विद्यालयाची चमकदार कामगिरी – उपविजेतेपदाचे ठरले मानकरी

तळेरे (प्रतिनिधी) : कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात संपन्न झालेल्या खासदार महोत्सव अंतर्गत ‘चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर’ राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 33 खेळाडूंनी घवघवीत संपादन केले असून स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. काता आणि कुमिते कराटे…

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीच्या मागणीसाठी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे २७ रोजी लक्षवेधी धरणे आंदोलन

मुख्यालय पत्रकारांचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन सादर ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची शहरे नगरपंचायत किंवा नगर परिषदा झाल्या.मात्र,जिल्ह्याची राजधानी असलेली सिंधुदुर्गनगरी अद्याप नगरपंचायत झालेली नाही.राज्यातील एकमेव जिल्हा राजधानी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहे. याबाबत जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय पक्षाचे…

error: Content is protected !!