आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

त्रिंबक महापूरुष मंदिरात उद्या ८ डिसेंबर रोजी हरीनाम सप्ताह

आचरा (प्रतिनिधी): त्रिंबक बगाडवाडी येथील महापुरुष मंदिरात उद्या शुक्रवार ८ डिसेंबर रोजी सात प्रहराच्या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भजनी मंडळांनी भाविकांनी या हरीनाम सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन श्री महापुरुष प्रा.भजन मंडळ त्रिंबक बगाडवाडी यांच्या वतीने करण्यात…

आरोग्य विभाग चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन – सुशांत नाईक

युवासेनेच्या शिरगांव येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देवगड (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा सुस्थितीत यावी व चांगली आरोग्य सुविधा या मतदारसंघातील नागरिकांना मिळावी या उद्देशाने युवा सेना पदाधिकाऱ्यांमार्फत आरोग्य यंत्रणेच्या विरोधात आवाज उठविला होता. फक्त टीका न…

भौतिक सुविधांमुळेच विद्यार्थ्यांचा विकास : विलास नावले

लोरे-मोगरवाडी शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन फाेंडाघाट (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून लोरे मोगरवाडी शाळेच्या दुरुस्त केलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन गावचे सरपंच विलास नावले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लोरे मोगरवाडी शाळेच्या…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आज कणकवली बौद्धविहार येथे उपेक्षित व शोषित घटकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे व त्यांच्या उधारासाठी आयुष्य वेचणारे धर्म व जाती व्यवस्थबाबात समाजक्रांति घड़वुन आणणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामहापरिनिर्वाण दिनानिमित्त…

सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी नारायण रावराणे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): लोरे नं. 1 येथील प्रतिष्ठित नागरिक तथा निवृत्त ग्राम विस्तार अधिकारी नारायण राजाराम रावराणे उर्फ ताता वय 83 वर्षे याचे शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कै.नारायण राजाराम रावराणे…

अक्कलकोट मध्ये थ्रोबॉल व सॉफ्टफुटबॉल राज्य स्पर्धेचे थाटात उदघाटन

मसुरे (प्रतिनिधी): श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट ,थ्रोबॉल असोसिएशन सोलापूर, सोलापूर शहर व जिल्हा सॉफ्ट फुटबॉल असोसिएशन व महेशजी इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने 29 वि सब ज्युनिअर व 33 वी सीनियर राज्यस्तरीय…

महामानवाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी): उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिकेत किर्लोस्कर यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी मनोहर परब,…

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपाच्या वतीने अभिवादन

वेंगुर्ले (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले व जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपाच्या वतीने २० नोव्हेंबर…

गांधीनगर ( खलांतर ) मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण ला सुरुवात ; ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण

आमदार नितेश राणेंकडून 30 लाखांचा निधी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत , संजना सावंत यांच्या पाठपुराव्याला यश कनेडी (प्रतिनिधी): गेली कित्येक वर्षाची मागणी असलेल्या गांधीनगर ( खलांतर )मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक अनंत काका सावंत यांच्या शुभहस्ते…

कनेडी गणेश मंदिर ते भिरवंडे रामेश्वर मंदिर रस्ता डांबरीकरण कामाला सुरुवात

आ.नितेश राणेंनी दिला 30 लाखांचा निधी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत ,संजना सावंत यांच्या पाठपुराव्याला यश कनेडी (प्रतिनिधी): कनेडी फोंडा रोड गणेश मंदिर ते भिरवंडे रामेश्वर मंदिर या रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच स्टेट बँके चे माजी कर्मचारी व…

error: Content is protected !!