आ.नितेश राणेंनी दिला 30 लाखांचा निधी
माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत ,संजना सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
कनेडी (प्रतिनिधी): कनेडी फोंडा रोड गणेश मंदिर ते भिरवंडे रामेश्वर मंदिर या रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच स्टेट बँके चे माजी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते सुभाष उर्फ बबन सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. आम नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन मधून 30 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असून माजी जि प अध्यक्ष् संदेश सावंत व संजना सावंत यांनी पाठवपुरावा केला आहे या शुभारंभ वेळी संदेश उर्फ गोट्या सावंत. माजी चेअरमन संतोष सावंत माजी सरपंच मिलिंद सावंत सतीश सावंत श्रीकांत सावंत सुनील सावंत सिद्धेश सावंत बद्रीनाथ सावंत माजी शिक्षण विस्तार अधिकारी मोहन सावंत, पांडू काका सावंत,पुरोहित आबा मराठे धोंडू गावकर गुरुजी,उदय सावंत मधुकर सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.