आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आभाळमाया ग्रूपच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

चौके (अमोल गोसावी) : सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या स्मृती प्रित्यर्थ आभाळमाया ग्रुप आणि जी. एच. फिटनेस, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर सहकारमहर्षी कै.…

आई महिला केंद्रित पर्यटन धोरण कार्यशाळेचा १४८ महिला व्यावसायिकांनी घेतला लाभ-विष्णू (बाबा) मोंडकर

आचरा (प्रतिनिधी): पर्यटन क्षेत्रातील प्रकल्प चालवत असलेल्या किंवा नवीन प्रकल्प उभारू इच्छित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४८ महिला उद्योजकांनी आई महिला केंद्रित पर्यटन धोरणाच्या कार्यशाळेचा लाभ घेतला दिवाळी सुट्टी चा विचार करून पर्यटन व्यावसायिक महासंघाने प्रत्येक महिला व्यावसायिकांना योजने विषयी माहिती…

वैभववाडी तालुक्यातील काजु उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ व सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या संयुक्त उपक्रम वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ व सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने,बुधवार दि.22 रोजी सकाळी 11 वाजता,राजापुर अर्बन…

झारखंड येथील इसमाला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी दिला नातेवाईकांच्या ताब्यात

रेल्वे निघून गेल्याने सिंधुदुर्गनगरी स्टेशन परिसरात बेवारस पणे फिरत हाेता ओरोस (प्रतिनिधी) : झारखंड येथील इसम सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन येथे उतरला असता रेल्वे निघून गेल्याने तो बेवारस पणे फिरताना आढळून आल्याने सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत त्यांच्या ताब्यात दिले.…

अध्यक्षपदी संतोष परब व उपाध्यक्षपदी संतान फर्नांडीस यांची निवड !

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या पतसंस्थेचे नुतन अध्यक्ष पदी श्री. संतोष परब व उपाध्यक्ष पदी श्री. संतान फर्नांडीस यांची निवड नुकतीच करण्यात आली.सदर निवड ही ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा कर्मचारी पतपेढी हॉल मध्ये करण्यात…

नडगिवे गावचे माजी सरपंच गजानन सावंत यांचे निधन

खारेपाटण (प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावचे सुपुत्र तथा गावचे माजी सरपंच गजानन तुकाराम सावंत यांचे आज शनिवार दी. १८/११/२०२३ रोजी स.११.०० वाजता मुंबई नायर हॉस्पिटमध्ये अल्पशा आजाराने वयाच्या ६८ व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी खारेपाटण…

जिल्ह्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी आपल्याकडे असलेले पुरावे सादर करावेत

२१ ते २४ नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचेकडे कुणबी जातीसंदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले…

सांगवेत भाजपाला दणका ! शिवसेना उबाठा मध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे आंबेडकरनगर येथील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. सांगवे समाजमंदिरच्या अपूर्ण बांधकामाच्या मुद्याला अनुसरून शिवसेनेवर विश्वास ठेवत प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले. सांगवे आंबेडकरनगर येथील संतोष कांबळे, महेश कांबळे, दिनकर कांबळे, महेंद्र चव्हान,…

सावंतवाडी विधानसभेतील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा महाविजय २०२४ चे प्रदेश संयोजक आम.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते सत्कार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी विधानसभेतील ८ ग्रामपंचायत निवडणुक झाल्या त्यापैकी ५ सरपंच व ३० सदस्य निवडून येऊन मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपा एक नंबर वर असल्याचे सिद्ध केले सर्वप्रथम सावंतवाडी विधानसभेच्या वतीने आम.श्रीकांत भारतीय यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार राजन…

आम्ही लोकांसाठी लढतोय म्हणून गुन्हे दाखल केले

आदित्य ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप मुंबई (ब्यूरो न्युज) : आम्ही लोकांसाठी लढतोय म्हणून गुन्हे दाखल केले, असा आरोप ठाकरे गटाचे वरळीचे आमदार आदित्य ठाकरेयांनी केलाय. तसंच दोन्ही पालकमंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान डिलाईल रोड उड्डाणपुलाचं बेकायदेशीररित्या उद्घाटन…

error: Content is protected !!