पूर्वा गावडे हीने कष्ट व मेहनतीच्या जोरावर मिळवलेले यश कौतुकास्पद

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिल्या जलतरण खेळाडू पूर्वा गावडे हिला शुभेच्छा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): पूर्वा गावडे हीने कष्ट व मेहनतीच्या जोरावर मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. तिने राष्ट्रीय स्तरा पाठोपाठ आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिची होणारी निवड हा सिंधुदूर्ग वासियांसाठी…








