भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध अकरा मागण्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन

मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याजवळ सुपूर्त ओरोस (प्रतिनिधी): भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध अकरा मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना देण्यात आले आहे. यात प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या नोकरी व वेतनाची हमी…








