आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मृत शिरवलकर च्या कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदत द्यावी

चर्मकार समाज कणकवली तालुक्याच्या वतीने तहसीलदाराना देण्यात आले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट साईनगर मधील रमेश उर्फ राजेश शिरवळकर यांच्या मुलाचा 31 ऑगस्ट 2023 रोजी फोंडाघाट येथील पाटबंधारे विभागाच्या कालव्यामध्ये बुडून मृत्यू झाला .या अपघाती मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांना अद्याप…

आ.नितेश राणे या प्रश्नांची उत्तरे द्या | खारेपाटण बाजारपेठेत युवासेनेने छेडली जन की बात

” त्या ” 10 प्रश्नाची पत्रक वाटप ठरतेय जनतेचे लक्षवेधी खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा पर्दाफाश करणाऱ्या होऊ द्या चर्चा या शिवसेना उबाठा च्या कार्यक्रर्माच्या धर्तीवर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्थानिक पातळीवर आमदार नितेश राणेनाही 10…

साळगाव हायस्कूलचे गणित संबोध परीक्षेमध्ये यश

कुडाळ (अमाेल गाेसावी) : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेमध्ये साळगाव हायस्कूल ने घवघवीत यश मिळवले इयत्ता आठवी रिझल्ट शंभर टक्के लागला असून विद्यालयामध्ये कुमारी रसिका सूर्यकांत धुरी ही प्रथम आली आहे तसेच इयत्ता पाचवी चा…

आमदार नितेश राणेयांच्या माध्यमातून नाबार्ड अंतर्गत 3 कोटी 50 लाखाच्या कामाला मंजुरी

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ग्रामीण भागातील व ग्रामीण मार्गावरील पूल बांधणेच्या नाबार्ड २९ कार्यक्रमाला मंजूरी दिली आहे. सदर मंजूर कामांमध्ये आमदार नितेश राणे यांच्या शिफारस पत्रानुसार मतदारसंघातील १) बिडवाडी पिसेकामते रस्ता इ.…

17 ऑक्टोंबर 2023 रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांचा “धनगर जागर यात्रा” निमित्त सिंधुदुर्ग दौरा

सकल धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात होणार धनगर जागर यात्रा समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने राहण्याचे जिल्हा दौरा प्रमुख नवलराज विजयसिंह काळे यांचे आवाहन कुडाळ ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार…

झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित भव्य नवरात्रोत्सवानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

खारेपाटण : (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील सामाजिक.सांस्कृतिक, शैक्षणिक आरोग्य ब क्रीडा आदी विविध शेत्रात अग्रेसर असलेल्या खारेपाटण येथील झुंजार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी सार्वजनिक नवरात्र उस्तवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त विविध भरगच्च…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची शब्दपूर्ती

कणकवली तेली आळी हर्णे आळी जोडरस्ता वळण रुंदीकरणा च्या भूसंपदनाला सुरुवात वाहतूक कोंडीपासून होणार सुटका कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील तेली आळी ते हर्णे आळी पर्यंतच्या अरूंद वळण असलेल्या रस्त्याचा मार्ग आता मोकळा करण्यात आला आहे. गेले अनेक वर्ष या ठिकाणी…

भाजपा कामगार आघाडी सेलच्या जिल्हा संयोजक पदी कामगारनेते अशोक राणे

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडी सेलच्या जिल्हा संयोजकपदी कामगार नेते अशोक राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार क्षेत्रात अशोक राणे यांचे असलेले भरीव योगदान लक्षात घेऊन तसेच अनेक वर्षे एस.टी. कामगारांचे सोडवणूक केलेले अनेक प्रश्न…

घराचे छप्पर कोसळलेल्या बांदीवडेतील मांजरेकर कुटूंबियांची आ. वैभव नाईक यांनी भेट घेत केली आर्थिक मदत

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बांदीवडे बाजारवाडी येथील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर अचानक कोसळून मोठे नुकसान झाले.हे कुटुंब गरीब असून अचानक घराचे छप्पर कोसळल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने १६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन न्याय हक्कांच्या मागणीचे निवेदन देणार

आचरा (प्रतिनिधी ): सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक – मालक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व रिक्षा चालक-मालक यांच्या वतीने सोमवार १६ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे संघटनेच्या वतीने स्वागत तसेच रिक्षा चालक – मालक यांच्या न्याय…

error: Content is protected !!