नव्या कोऱ्या मोटरसायकलसह 3 दुचाकी जळून खाक

कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील तोंडवली बोभाटेवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री एक च्या सुमारास घरातील अंगणात लाइट मिटर मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने त्याच अंगणात उभे असलेल्या तेजस सहदेव बोभाटे यांच्या मालकीच्या तीन दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोन 2 लाख 55000…








