स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्या!

विद्यामंदिर हायस्कूल येथील शिष्यवृत्तीमधील गुणवंतांच्या सत्कार प्रसंगी डॉ. साळुंखे यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना ध्येय निश्चित करावे. तुम्ही जे शिक्षण घेत आहात त्यामध्ये अव्वल स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकला तर…






