साळीस्ते येथे पोलिस ग्रामसंवाद कार्यक्रम

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या समस्या तातडीने सोडविल्या जातील – पराग मोहिते तळेरे (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या आपल्या हेल्पलाईन नंबरवर कळवा आम्ही आपल्यासाठी सदैव उपलब्ध असून आपल्या अडचणी निश्चितच तातडीने सोडविल्या जातील. तसेच, महिलांच्या विविध…








