रामनामाचा परिसस्पर्श व्हावा | श्रीराम हृदयी वसावा | जगणे राम- कृष्ण – हरी व्हावे | ऐसे रामराज्य यावे, अभंगातून सर्वांच्या अपेक्षा!

किर्तनाच्या अभंगात आणि जय श्रीराम च्या जयघोषात, फोंडाघाट विठ्ठल मंदिरात रामनवमी जल्लोष जल्लोषात ! पंचक्रोशीतील अबाल- वृद्धही स्त्री पुरुषहा युवाईची मांदियाळी ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेल्या सुमारे पाच पिढ्यांपासून चालत आलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, फोंडाघाट – मारुती वाडी येथील…








