वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे बौद्धवाडी येथील सरिता बाबाजी कांबळे वय वर्ष ७२ यांचे नुकतेच बदलापूर येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. खांबाळे बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखेचे माजी सरचिटणीस महेंद्र कांबळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे पश्चात मुलगा,विवाहित मुलगी ,सून,नातवंडे असा परिवार आहे.
खांबाळे बौद्धवाडी येथील सरिता कांबळे यांचे निधन












