आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

उपमुख्यमंत्री अजित पवार हसन मुश्रीफ यांचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आंबोली दौऱ्यावेळी केले स्वागत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली नांगरतासवाडी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्राच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे यांचे जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, अबिद…

शनिवारी तळेरे येथे व्याख्यान : डॉ. उदय निरगुडकर आणि डॉ. मिलिंद कुलकर्णी करणार मार्गदर्शन

तळेरे (प्रतिनिधी) : केंद्र पुरस्कृत पीएम श्री योजनेअंतर्गत पीएम जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.1 या शाळेच्यावतीने शनिवारी (ता. 29) सकाळी 9.30 वा. ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर आणि डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

अक्कलकोट श्री वटवृक्ष मंदिरात प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रम

दुपारी १२ वाजता मंदीरातील ज्योतीबा मंडपात पारंपारीक पध्दतीने श्री स्वामींचा जन्म सोहळा, पाळणा व आरती गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे कार्यक्रम पत्रिका पुजन मसूरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान [मुळस्थान]…

भविष्यात मधाचं गाव- फोंडाघाट खेळणी निर्मितीचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्र बनाव -तन्वी मोदी

मोबाईल मध्ये व्यस्त असणाऱ्या आजच्या मुलांना, ही खेळणी बाहेर काढतील आणि त्यामुळे खेळणी इंटरनॅशनल ब्रँड ठरतील – चंद्रशेखर सिंग भारत सरकारच्या गुरु – शिष्य हस्तशिल्प प्रशिक्षणाचा मान राज्यात फोंडाघाट ला ! गुरु मारुती मेस्त्री अन् ट्रेनर मानसिंग पोरते यांचे विशेष…

बिळवस हायस्कुल येथे तेजस्वी चव्हाणचा सन्मान !

मसूरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडीची सुकन्या तेजस्वी बाबुराव चव्हाण हिने सिव्हिल इंजिनअरिंगचे मास्टर्स डिग्रीचे शिक्षण इंग्लंड येथे नुकतेच पूर्ण केले. कु. तेजस्वी ही माध्यमिक विद्यालय बिळवसची माजी विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत जगन्नाथ पालव यांनी शाल,…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवी गायक नाथा जाधव व जनिकुमार कांबळे यांना

सम्यक कोकण कला संस्थेचा ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर खारेपाटण (प्रतिनिधी) : बहुजन हितवर्धक कला संस्था महाराष्ट्र (रजि.)मुंबई पुरस्कृत सम्यक कोकण कला संस्था रजि.या संस्थेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण रत्न पुरस्कार – २०२५ जाहीर करण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्ध,फुले,शाहू,…

कासमळा – घावनळे येथे 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा !

मसूरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ, कासमळा, घावनळे- कुडाळ येथे 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५.०० वा.काकड आरती, सकाळी ६.०० वा.अभिषेक, सकाळी ६.०० ते सायं. ६.०० वा.वीणा…

लक्षतीर्थ परिसरात संत तुकाराम महाराज अमृत महोत्सव सोहळा प्रारंभ

लक्षतीर्थ वसाहत मध्ये भक्तिमय वातावरणात अखंड हरिनामाचा गजर कोल्हापूर (प्रतिनिधी) : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या त्रिशतकोतरी सोहळ्यानिमित्त लक्षद्वीप परिसरात पारायण व अखंड हरिनाम सप्ताह हाच प्रारंभ झाला. सोमवारी शितोळे सरकार यांच्या ज्ञानेश्वरी माऊलीच्या मानाच्या अश्वाची रिंगण झाले.…

कट्टा येथे 28 रोजी करियर मार्गदर्शन शिबीर !

मसूरे (प्रतिनिधी) : संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूर, यांच्यातर्फे १० वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांकरिता करियर मार्गदर्शन शिबीर २८ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत माडये हॉल, कट्टा येथे आयोजित करण्यात आले आहे. यात १० वी / १२…

शिरोडा माजी सरपंच राजन गावडे यांचे निधन

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : शिरोडा गावचे माजी सरपंच, जिल्हा बँकेचे माजी सदस्य तथा शिरोडा सोसायटी विद्यमान चेअरमन राजन गावडे यांचे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. शिरोडा गावाच्या विकासात्मक वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा होता. नुकत्याच झालेल्या श्री देवी माऊली सहस्त्रचंडी अनुष्ठान…

error: Content is protected !!