आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिंचवली मधलीवाडी शाळेकडून मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा सत्कार..

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी शाळेला सातत्याने सहकार्य करत असल्यामुळे शाळेच्या माध्यमातून चिंचवली गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे-चिंचवलकर व त्यांच्या सहचारिणी शोभा कांबळे-चिंचवलकर या उभयतांचा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नम्रता कोलते अन् सामाजिक कार्यकर्ते…

स्मिता कम्प्युटर एज्युकेशन कट्टा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

चौके (अमोल गोसावी) : स्मिता कम्प्युटर एज्युकेशन कट्टा MKCL चे मान्यताप्राप्त अधिकृत कम्प्युटर सेंटर तर्फे मुलांच्या आरोग्याची दरवर्षप्रमाणेच या वर्षीही आरोग्य शिबिराचे आयोजन करून तपासणी करण्यात आली, त्यावेळी वरची गुरामवाडी कट्टा सरपंच शेखर पेणकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून व शिव…

श्री रामेश्वर विद्यामंदिर आचरा पिरावाडी प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप…!

सुविद्या एज्युकेशन ट्रस्ट-मुंबई, जयप्रकाश परूळेकर, मुजप्पर मुजावर यांचे दातृत्व आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर विद्यामंदिर आचरा पिरावाडी या प्रशालेच्या कै. वि. स. कुबल सभागृहात ‘विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा’ काल पार पाडला.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एस. एस. सी. मार्च २०२३ मधील विद्यार्थ्यांचा…

लोरे नं 2 येथे स्पोर्ट ग्रुप ने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : लोरे नं 2 मांजलकरवाडी येथील स्पोर्ट ग्रुपच्या वतीने 10 वीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन आणि सत्कार सरपंच विलास नावळे यांच्या उपस्थित त करण्यात आला यावेळी सरपंच विलास नावळे यांनी मनोगत व्यक्त करताना स्पोर्ट्स ग्रूपने केलेल्या कामाचे…

तन्वीर शिरगावकर यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मान

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ येथील न्यू खुशबू मसाले उद्योग स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा तन्वीर मुद्स्सरनझर शिरगावकर याना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात…

एसटी अपघातातील बांदेकर कुटुंबियांना न्याय द्या ; एसटी चालकावर कठोर कारवाई करा

माजी आम.तथा गाबित समाज महसंघाध्यक्ष जिजी उपरकर यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : ८ जुलैला देवगड आगारातून सकाळी ६.२० च्या दरम्याने सुटलेल्या देवगड – वानिवडे बस चालकाने बेदरकारपणे वाहन चालविल्यांमुळे जामसंडे दिर्बादेवी स्टॉप येथे अपघात होऊन देवगड आनंदवाडी येथील तेजस तुषार…

पिंगुळीत सापडला इसमाचा मृतदेह.

कुडाळ (अमोल गोसावी) : पिंगुळी समर्थनगर येथे एका इसमाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. याबाबत अधिक माहिती समोर आली असून सदर व्यक्ती हुमरमळा येथील सिद्धेश गाळवणकर (वय अंदाजे ३५) नामक असल्याचे समजते. या व्यक्तीच्या हातात औषधांची पिशवी आहे. प्राप्त माहितीनुसार,…

अनंत पिळणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस च्या पक्षसंघटनेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या अनंत पिळणकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी अनंत पिळणकर याना नियुक्तीपत्र दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष अमित…

नितेश राणेंची स्टंटबहाद्दूर म्हणून गिनीज बुकात याआधीच नोंद

शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचे टीकास्त्र कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे हे स्टंटबाजी करण्यात माहिर असल्याचे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे.नितेश राणेंची याआधीच स्टंटबहाद्दूर म्हणून गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्र नोंद झाली आहे.तो पुरस्कार त्यांनी स्वीकारावा अशा शब्दांत शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख…

डीपीडिसी मिटिंग म्हणजे शासकीय सोपस्कार

पालकमंत्र्यांच्या जिल्हा विकासाच्या केवळ थापा मनसे सरचिटणीस उपरकर यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : डीपीडिसी मिटिंग उशिराने होतात म्हणून बोंब मारणारे तत्कालीन विरोधी आमदार आज मात्र 6 महिन्यांनी झालेल्या डीपीडिसी मिटिंग वेळी मात्र मूग गिळून गप्प होते. केवळ डीपीडिसी मिटिंग पार पाडण्याचा…

error: Content is protected !!