आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

एन्टिटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लास, कणकवलीचे नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये घवघवीत यश

कणकवली (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथे पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन २०२५ मध्ये एन्टिटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस ,कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे.एकूण ९ विद्यार्थी सहभागी झाले होते.यश गोसावी या विद्यार्थ्यांने तेरावा क्रमांक पटकावला. एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस क्लासला हायस्ट मोटिव्हेशन…

असलदे दिवानसानेवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने गणेश जयंती उत्साहात केली साजरी

नांदगाव (प्रतिनिधी) : असलदे दिवानसाने वाडी ग्रामस्थ मंडळ यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी माघी गणेश जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली. सालाबाद प्रमाणे सकाळी गणेश पूजन व सत्यनारायणाची महापूजा व त्यानंतर आलेल्या…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट ची पालखी पादुका परिक्रमा फोंडाघाट मध्ये गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी !!!

फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षी सर्वांनाच अक्कलकोट श्रीक्षेत्री जाऊन स्वामींचे दर्शन घेणे शक्य नसते. त्यामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट न्यासाच्या वतीने स्वामींच्या पालखी-पादुकांचे दर्शन व्हावे, यासाठी परिक्रमेचे नियोजन करण्यात येते.या परिक्रमेतून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.यातून स्वामी भक्तांना सेवेची…

पुढील वर्षासाठी 421 कोटींच्या अतिरीक्त मागणीसह एकुण 940 कोंटींचा शासनाकडे प्रस्ताव

अनुसूचित जाती उप योजनेसह एकुण 1060 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा जिल्ह्यासाठी दि.7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत जास्तीचा निधी मिळावा म्हणून केली जाणार मागणी विकास कामांच्या नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कार्यान्वयीन यंत्रणांना सूचना कोल्हापूरच्या विकासासाठी…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेचा शुभारंभ संपन्न…

परीक्षेचे सलग ८ वे वर्ष, खारेपाटण परीक्षा केंद्राचे ३ रे वर्ष एकूण १८ जि.प शाळा व १ हायस्कूल चा समावेश इयत्ता २ री ४ थी ते ६ वी ते ७ वी च्या एकूण १२४ विद्यार्थ्यांचा सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : माजी…

धामापूर श्री देव मोरेश्वर गणपती मंदिर येथे भाविकांची अलोट गर्दी

सलग सातव्या वर्षी माघी श्रीगणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील धामापूर सडा येथील सुप्रसिद्ध श्री देव मोरेश्वर गणपती मंदिरात शनिवारी श्री देव मोरेश्वर मित्र मंडळाच्या वतीने माघी श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

मोबाईल मिळाल्यानंतर लांजा  पोलीस स्थानकामध्ये जमा  केल्याने प्रामाणिक पणाबद्दल लांजा पोलीस स्थानकात शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार

लांजा (प्रतिनिधी) : रस्त्यामध्ये पडलेला मोबाईल मिळाल्यानंतर अनिल हरिश्चंद्र मोहिते रहाणार रत्नागिरी यांनी लांजा पोलीस स्थानकामध्ये जमा केल्याने त्याच्या प्रामाणिक पणाबद्दल लांजा पोलीस स्थानकाचे प्रमुख निळकंठ बगळे यांनी त्याचा शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. शनिवार दिनांक 1फेब्रुवारी रोजी अनिल…

आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मच्छिमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणार

मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे पूर्व विदर्भातील मच्छिमार समस्यांबाबत आढावा बैठक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : खऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय हा पूर्णत: वेगळा आहे. विदर्भात गोड्या पाण्यावर आधारीत मासेमारी व्यवसाय होत असून येथील मच्छिमारांच्या समस्यांची आपण गांभिर्याने दखल…

हडी येथील ‘किसान गोष्टी’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !

मसूरे (प्रतिनिधी) : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA) अंतर्गत “किसान गोष्टी कार्यक्रम” हडी येथे आयोजित करण्यात आला. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. वि. के. झोटे आणि डॉ. यशवंत गोवेकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी…

भिरवंडे रामेश्वर मंदिरात आरोग्य शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे श्रीदेव रामेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून देवालये संचालक मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरामध्ये गावातील रूग्णांची विविध रक्त तपासणी बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळ…

error: Content is protected !!