सिंधू पुत्र भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांना कोकण रत्न सन्मान 2023 पुरस्कार प्रदान..
मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारींग्रे गावचे सुपुत्र आणि अखिल भारतीय भंडारी महासंघ अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना सिंधूरत्न कलावंत मंच आयोजित कोकण रत्न सन्मान 2023 हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच मुंबई दादर येथील शिवाजी नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते…