आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देत आशिये गावातील दोन महिलांचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी ) : महिला व बालविकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आशिये ग्रामपंचायत मध्ये दोन महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने ९ मे २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केले होते.त्यानुसार आशिये…

हुंबरठ ग्रा पं च्या वतीने अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत हुंबरठ येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली . पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सन्मान पुरस्कार 2023 चे वितरण गावातील पार्वती महादेव दळवी व चंद्री म्हातारा निकम यांना करण्यात आले.प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने दीपिका म्हापणकर व रश्मी हेरेकर सन्मानित

काळसे ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी चौके (प्रतिनिधी) : काळसे ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली सरपंच विशाखा काळसेकर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावर महिला सक्षमीकरण आणि…

नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांचे राणे बंधूंकडून वाढदिवस अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी वाढदिवस अभिष्टचिंतन केले. भाई मोरजकर हे राणेंचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आज प्रहार भवन मध्ये राणे बंधूनी मोरजकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा प्रदेश…

सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कटीबद्ध : मनीष दळवी

जिल्हा बँक ओसरगांव शाखा स्थलांतर सोहळा संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सर्व जिल्हावासयांची, शेतक-यांची,सर्वसामांन्याची बँक आहे.या बँकेला आपली बँक समजून कर्ज,ठेवी यासारखे सर्व आर्थिक व्यवहार ओसरगाव पंचकोशी मधील सर्व व्यापारी, शेतकरी, उद्योजग स्थानिकांनी करावेत. या सर्वांसाठी चांगली…

हुंबरठ ग्रा पं च्या वतीने अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण

कणकवली (प्रतिनिधी ) : ग्रामपंचायत हुंबरठ येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली . पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सन्मान पुरस्कार 2023 चे वितरण गावातील श्रीमती पार्वती महादेव दळवी व श्रीमती चंद्री म्हातारा निकम यांना करण्यात आले.प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन…

जे.जे रुग्णालयात राजीनामा नाट्य, डॉ. लहानेंसह 9 डॉक्टरांचा तडकाफडकी राजीनामे

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी रूग्णालयातील काही डॉक्टरांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी सामूहिक पद्धतीने राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवासी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या छळाला कंटाळून राजीनामा…

पाऊस लांबणार? या तारखेला महाराष्ट्रात मान्सून होणार दाखल

ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग ) :मे महिन्यातील उन्हामुळे लाहीलाही होत असताना दुसरीकडे सगळ्यांना मान्सूनचे वेध लागले आहेत. मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. मान्सूनने अंदमान आणि निकोबारची संपूर्ण बेटे व्यापली आहेत. केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास काही दिवस लागणार आहेत.…

२०१९/२० चे प्रलंबित लाभ प्रस्ताव मंजुरीची कार्यवाही होणार

भारतीय मजदूर संघाच्या प्रयत्नाला यश ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांचे सन २०१९/२० चे आर्थिक लाभाचे प्रलंबित ऑफलाइन लाभ प्रस्ताव येत्या १५ दिवसात सादर करून मंजुरीचे प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही साहाय्यक कामगार आयुक्त श्री. संदेश आयरे यांनी…

कुडाळ पोलीसांकडून महिलेची विनयभंग तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्या विरोधात सरंबळवासीय आणि सर्वपक्षीयांचा पोलीस स्थानकासमोर ठिय्या

माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आंदोलन स्थळी भेट आंदोलनानंतर महिलेची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात कुडाळ (प्रतिनिधी) : मंगळवार दिनांक ३० मे रोजी कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावातील तलाठ्याने एका महिलेशी असभ्य वर्तन केल्यानंतर सदर महिलेने कुडाळ पोलीस…

error: Content is protected !!