आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

देवगड तालुक्यात संततधार पाऊस ; मोर्वे येथील घरात शिरले पाणी

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसाने मोर्वे येथे घरात पाणी शिरल्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे तालुक्यात ११४ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात पावसाचा जोर वाढत असून संततधार पावसाने बुधवारी सकाळी ५ वाजण्याचा सुमारास मोर्वे येथील सुमित्रा…

कणकवली पेट्रोल पंपासमोर दुचाकी व टेम्पो मध्ये जोरदार धडक

दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर बस स्थानकानजिकच्या पेट्रोल पंपा समोर एका दुचाकी व टेम्पो मध्ये जोरदार धडक झाली. यात दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकाला कणकवलीतील एका खाजगी…

डॉ. विलास गावडे यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार प्रदान

समर्थ सोशल फाउंडेशन, कोल्हापूर ने केले सन्मानित. कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ डॉ. विलास गावडे यांना नुकताच समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रीफील हेल्थ प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमीटेड संचलित शिवशंभो निवासी व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत देण्यात येणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती…

सिध्दिविनायक रिअल इस्टेटतर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप

मसुरे (प्रतिनिधी) : सिद्धीविनायक रिअल इस्टेट ग्रुप व ग्रामस्य यांच्या सहकार्याने दहीबाव-बागमळा गावातील सर्व प्राथमिक शाळा, हायस्कूल तसेच मिठबाव येथील फाटकवाडी व शेगुलवाडी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप श्री देव महादेश्वर मंदिर येथे करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर दहिबाव-बागमळा…

राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता

१ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या…

मालवण तालुक्यात सर्वाधिक 115 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी ) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 115 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 87.9 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 328.6 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या…

जिल्हा ह्युमन राईटच्या वतीने नूतन कुडाळ पोलीस निरीक्षक यांची सदिच्छा भेट

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्रीमती वृणाल मुल्ला यांचं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन कडून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष मिलिंद…

राहुल शेवाळे अब्रूनुकसानी दावा प्रकरणी, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना समन्स

(मुंबई ब्यूरो) : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसान भरपाई दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहेत. न्यायालयाने दोघांनाही १४ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.ठाकरे…

काळसे माऊली मंदिर मध्ये प्रथमच होणार आषाढी एकादशी साजरी

मंदिर जीर्णोद्धारावेळी केली आहे विठ्ठल रखुमाईची मूर्ती स्थापना चौके ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे या निसर्गाने नटलेल्या गावातल्या प्राचीन, जागृत श्री देवी माऊली च्या मंदिरा चा जिर्णोद्धार या वर्षीच करण्यात आला असून त्यावेळी श्री. देवी माऊली मंदिरात…

विद्यार्थ्यांनी डिजिटल गॅजेट चा योग्य वापर केल्यास निश्चितच फायदा ; अंमली पदार्थांपासून आयुष्यात दूर राहा – निळकंठ बगळे

अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न देवगड (प्रतिनिधी): आजच्या टेक्नोसेव्ही जमान्यात अँड्रॉईड मोबाईल च्या एका क्लिकवर सगळे जग पाहता येते. डिजिटल गॅजेट चा वापर योग्य पद्धतीने केल्यास निश्चितच अभ्यासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी फायदा होतो. विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया…

error: Content is protected !!