जिल्ह्यातील खारेपाटण महाविद्यालयास नॅकद्वारे ”बी” मानांकन

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ ही एक जुनी आणि प्रमुख शैक्षणिक संस्था असुन या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे दिले जात असून सन २०१२ मध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा मध्ये शिक्षण देण्यासाठी वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली…








