आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तळवडे ग्रा.पं.मधील 72 लाख 81 हजार रक्कमेच्या अपहार गुन्ह्यात आरोपी प्रथमेश धुरी चा अटकपूर्व जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत च्या ग्रामनिधीमध्ये संगनमताने 72 लाख 81 हजार रुपये रक्कमेचा अपहार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश कमलाकर धुरी ( रा. बांदा, ता. सावंतवाडी ) याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने…

कोकणात जलमार्गांचे जाळे विस्तारणार: मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात एके काळी जलमार्ग हे प्रवासाचे मुख्य साधन होते. कालानुरुप त्याची जागा रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीने घेतली. मात्र, त्याला जलमार्गांची सर नाही, हे प्रत्येक कोकणवासीय मान्य करेल. त्यामुळे कोकणवासीयांच्या इच्छापूर्तीसाठी किनारपट्टीलगतच्या बंदरांचा विकास करून जलमार्गांचे जाळे…

जमिनीच्या वादातून फोंडाघाट येथे चुलत भावावर कोयत्याने हल्ला

कणकवली (प्रतिनिधी) : जमीन जागेवरील वादातून चुलत भावावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी फोंडाघाट येथील श्रीकृष्ण उर्फ भाई दामोदर तावडे (६२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ फोंडाघाट व सध्या मुंबई-बोरीवली येथे राहणारे दीपक यशवंत तावडे (५८) यांनी दिलेल्या…

गृह विभागाची राज्याला भेट ; 491 सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदांच्या केल्या नियुक्त्या

सिंधुदुर्ग साठी 7 सहाय्यक सरकारी अभियोक्ता नियुक्त सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : महायुती सरकार सत्तेवर येताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गृह विभागाकडील रखडलेली सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यात एकूण 491 सहाय्यक सरकारी अभियोक्ता नेमणुक करण्यात आले…

नांदगाव येथील मनोरुग्ण युवकाचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : विमनस्क अवस्थेत फिरणाऱ्या दुर्जन रिदास (वय सुमारे ३० वर्षे) या युवकाचे रत्नागिरी येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्याचे नातेवाईक, गाव आदीबाबतचा तपशिल अद्याप सापडून आलेला नाही. तरी सदरच्या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास कणकवली पोलिसांशी संपर्क…

राज्यातील बांधण्यात येणारे बंदरे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, कालमर्यादेत पुर्ण करावेत

बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचना पुढील 100 दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणारे बंदराचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत…

फोंडाघाट मधील 21 वर्षीय युवती बेपत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : साक्षी अविनाश घोडके ( वय 21, रा. विद्यानगर, फोंडाघाट ) ही युवती 1 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद तिचे वडील अविनाश शंकर घोडके यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. साक्षी ही पणदूर येथील…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने पार केला व्यवसायाचा ६ हजार कोटींचा टप्पा

अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती जिल्हा बँकेचा आताचा प्रगतीचा वेग राज्यात सर्वाधिक ओरोस (प्रतिनिधी) : ३१ मार्च २०२४ अखेर जिल्हा बँकेचा एकूण व्यवसाय ५३९१ कोटी रुपये एवढा होता. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यात बँकेने ६३४ कोटींची व्यवसायामध्ये वाढ…

डॉ. शरयू आसोलकर यांना शिक्षक भारतीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

बालिका दिनानिमित्त ३ जानेवारीला वितरण होणार तळेरे ( प्रतिनिधी) : शिक्षक भारतीच्यावतीने दि.३ जानेवारी रोजी ‘बालिका दिनाचे औचित्य साधून डॉ. शरयू आसोलकर यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध…

शासकीय भात खरेदीसाठी ऑनलाइन सातबाराची अट न ठेवता हस्तलिखित सातबारांना स्वीकृती द्या व भात खरेदीची मुदत वाढवा

आमदार निलेश राणे यांची अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांजवळ मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना सन २०२४- २०२५चे खरीप हंगाम अद्ययावत ई- पिक पेरा भात ऑनलाईन ७/१२ मिळण्यास तांत्रिक अडचणीमुळे हस्तलिखित ७/१२ शासकीय भात खरेदीसाठी स्वीकृती…

error: Content is protected !!