नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात लवकरच घेणार बैठक

मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या आश्वासन नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत प्रकल्प कृती समितीने घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे महमदवाडी मध्यम धरण पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत भाजप पुरस्कृत नरडवे महमदवाडी धरणग्रस्त प्रकल्प कृती…








