आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मराठा मंडळ रस्त्यावर झाड पडून वीजपुरवठा खंडीत

माजी नगरसेवक सुशांत नाईक यांनी प्रशासकीय यंत्रणेला वीजपुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी कणकवली (प्रतिनिधी) : शहरात मराठा मंडळ रोडवर वाऱ्यासह पडलेल्या पावसानंतर झाड कोसळून वाहतुकीसह वीजपुरवठा खंडित झाला.माजी नगरसेवक सुशांत नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आपत्कालीन यंत्रणेला फोन करून…

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे स्व. विजयराव नाईक यांचा आठवा स्मृतिदिन साजरा

विजयभाऊंचे सहकारी संजय पारकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कणकवली (प्रतिनिधी) : स्व. विजयराव विष्णू नाईक यांचा आठवा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला.यावेळी त्यांचे चिरंजीव  कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व उद्योजक सतीश नाईक यांच्या…

कणकवलीत पाऊसधारा…

कणकवली (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांत तब्बल41 अंश सेल्सियस पर्यंत तापमानाचा पारा चढल्यानंतर आज मंगळवारी कणकवली शहरासह तालुक्यातील बहुतांश परिसरात पाऊसधारा कोसळल्या. सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने प्रचंड उष्म्यापासून जनतेची थोडीफार तरी सुटका झाली. अचानक पडलेल्या पावसामुळे…

मळेवाड – कोंडुरे साठी कायमस्वरूपी तलाठी द्या – हेमंत मराठे

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड-कोंडूरे गावासाठी कायमस्वरूपी तलाठी द्याव्या अशी मागणी मळेवाड कोंडूरे  उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली आहे. मळेवाड कोंडुरे गावासाठी गेली दीड वर्षे हून अधिक काळ कायमस्वरूपी तलाठी नसल्याने या ठिकाणी शेतकरी,विद्यार्थी व जमीनदार याना त्रास सहन करावा लागत…

आता फर्स्ट इन फर्स्ट कम आउट तत्वानुसार मिळणार महसूल दाखले

ओराेस (प्रतिनिधी) : नागरिकांसाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे महसुल कडील दाखले फर्स्ट इन फर्स्ट कम आउट नुसार देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महसूल अधिकाऱ्यांच्या मनमानी कार्यपद्धतीला  चाप बसला आहे! शासनाच्या आदेशानुसार आयुक्त पातळीवरून हा निर्णय झाला आहे. तहसीलदार…

रेल्वेत चाकूने वार करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी): रेल्वेत चहा विक्रेत्या वर चाकूने वार करणारा आरोपी नौशाद मोईदु कदम थोडी ( वय 56, रा.जुहू मुंबई, मूळ रा केरळ ) याचा जामीन अर्ज जिल्हा प्रधान न्यायाधीश भारुका यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या…

कॉंग्रेसच्यावतीने सानिका सावंत हिचा गौरव

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील सानिका दत्ताराम सावंत या विद्यार्थिनीने बारावीच्या परीक्षेत ९३.५०टक्के गुण मिळविले आहेत.या यशाबद्दल कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने तिच्या निवासस्थानी जाऊन गौरव करण्यात आला. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर,तालुका सरचिटणीस महेश तेली ,शहराध्यक्ष अजय मोरये , तालुका…

आंगणेवाडीत आढळला बँडेड रेसर!

मसुरे (प्रतिनिधी): आंगणेवाडी माळरानावर आढळून आलेल्या “बँडेड रेसर ” या सर्पाला कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा बिनविषारी साप असून दक्षिण कोकणात नायकुळ तर विदर्भात याला धूळनागीन म्हणतात. आंगणेवाडी माळरानावर काहीसा वेगळा असलेला हा सर्प…

नूतन खनिकर्म अधिकारी वि.भु.भावे

जिल्हा चिरेखाण संघटनेने केले स्वागत मालवण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांची नुकतीच कोल्हापूर येथे बदली होऊन त्यांच्या जागी नवीन जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून विभोसावे यांची नियुक्ती झाली आहे शुक्रवारी ते ओरोस येथे जिल्हा खनिकर्म कार्यालयांमध्ये हजर झाले…

जिल्हात हळद लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा–पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) : हळदीचे लागवड क्षेत्र जिल्ह्यात वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हळदीची रोपे, कंद हे योग्य भावात मिळायला हवीत. त्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कृषी विभागाला दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हळद लागवड नियोजन बैठक आज घेण्यात…

error: Content is protected !!