वरवडे येथील युवक गौरव घाडीगांवकरचे मुंबईत आकस्मिक निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वरवडे येथील गौरव घाडीगांवकर या युवकाचे रविवारी मुंबई आकस्मिक निधन झाले. शिक्षणानंतर मुंबई येथे नोकरीनिमित्त राहत असलेल्या गौरवचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झोपेतच निधन झाले. अत्यंत मनमिळावू , हसतमुख आणि सर्वांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या गौरवच्या…







