आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी

ब्युरो न्युज (मुंबई) : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी. शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा घणाघाती आरोप खासदार गजानन किर्तीकर यांनी केलाय. शिवसेना आता एनडीएचा घटकपक्ष असूनही कामं होत नसल्याची तक्रार…

किती आले अन् किती गेले, पण नरेंद्र मोदी सर्वांना भारी झाले -मुख्यमंत्री एकनाथ शिंदें

(ब्युरो न्यूज) : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजनांचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. किती आले…

आज गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना

नरेंद्र मोदी स्टेडिअमबाबतच्या काही रंजक बाबी जाणून घ्या (ब्युरो न्युज) : आयपीएलचा पहिला सामना 2010 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता. आतापर्यंत येथे 25 सामने खेळले गेले आहेत.गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलने या मैदानावर 62.62 च्या सरासरीने आणि 147.35 च्या…

पत्नी, मुलाला मारहाण व धमकी प्रकरणी दया मेस्त्री याला सशर्थ जामीन

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत यांचा युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी): जेवणाच्या रागातून दयानंद मेस्त्री (50), वागदे) याने पत्नी व मुलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या बाबत दयानंद मेस्त्री याच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दयामेस्त्री याला…

श्रीमती जयवंती वायंगणकर यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी): कांदळगाव येथील श्रीमती जयवंती अनंत वायंगणकर (९० वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

ओबीसींसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार – देवेंद्र फडणवीस

(ब्युरो न्यूज ) : राज्य शासनामार्फत विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुल योजना राबवण्यात येतात. ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, राज्यासह देशभरात सर्वपरिचित असलेली पंतप्रधान मोदी घरकुल योजना अशा विविध योजना विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी शासनामार्फत राबवण्यात येतात. त्याचबरोबर…

कणकवली तालुक्यात बारावी परीक्षेत सानिका सावंत हिने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात कणकवली महाविद्यालयातील सानिका दत्ताराम सावंत हिने विज्ञान शाखेत ९३.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच सानिका हिने अहोरात्र घेतलेल्या या मेहनतीबद्दल विशेष कौतुक…

कणकवली तालुक्यात बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या सेजल परब हिचा समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार

सेजल परब हिची अभिमानास्पद कामगिरी कणकवली (प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यात प्रथम येण्याचा मान कणकवली महाविद्यालयाच्या सेजल सत्यवान परब वाणिज्य शाखेत ९४ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले…

काळसे कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १००%

सलग ७ वर्षे १००% निकालाची परंपरा कायम वाणिज्य शाखेची समीक्षा माड्ये तालुक्यात तिसरी चौके ( प्रतिनिधी) :स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य ( संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालय काळसे चा बारावीचा निकाल १००% लागला आहे. तर वाणिज्य शाखेची कुमारी…

‘शासन आपल्या दारी’ अभियानासाठी सूक्ष्म नियोजन करा

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी सावंतवाडीत मंगळवारी मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी (प्रतिनिधी) : शासन आपल्या दारी हे अभियानांतर्गत सावंतवाडी येथे मंगळवारी 30 मे रोजी होणाऱ्या जिल्ह्याच्या प्रमुख कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. या अभियानात सर्व विभागांनी सहभाग घेतानाच, सूक्ष्म…

error: Content is protected !!