आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भारतीय चलनात नव्याने ७५ रूपयांचे नाणे समाविष्ट होणार

मुंबई (प्रतिनिधी) : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे औचित्य साधत २८ मे रोजी ७५ रुपयांचे विशेष नाणे जारी केले जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून आज शुक्रवारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे २८ मे रोजी उद्घाटन होणार…

नांदगाव रोड रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसला थांबा देण्याबाबत संजयजी गुप्ता यांनी दर्शविली सकारात्मकता

कणकवली (प्रतिनिधी): कोकण रेल्वे तिकीट आरक्षण घोटाळा, दलालांना पायबंद घालणे, प्रवाशांना होणारा त्रास थांबवणे, आगामी गणेश उत्सवासाठी या मार्गावर जादा गाड्या सोडण्याच्या मागणीसह कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसला पुन्हा थांबा मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडे शिवसेना सचिव, खासदार…

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; गाड्यांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

जयवंत उर्फ डॅडी सह 12 जणांवर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील नागवे येथील माळावर चाललेल्या जुगार अड्डयावर कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक धाड टाकण्यात आली. अचानक धाड पडल्याने अंधाराचा फायदा घेत…

शासकीय योजनांमध्ये महिलांना मोठी संधी- आ. वैभव नाईक

कुडाळमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : शासनाचा प्रत्येक उपक्रम हा लोकांसाठीच असतो, त्याच पार्श्वभूमीवर आज प्रत्येक योजनेचा लाभ सर्व सामान्य महिलांना मिळावा यासाठी स्त्रीशक्ती समस्या शिबिर व शासन आपल्या दारी हा उपक्रम कुडाळ तालुका प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित…

दांड्याने मारहाण प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

ऍड.विलास परब, ऍड.तुषार परब यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : शिराळे वैभववाडी येथील विठ्ठल बाबू शेळके यानी त्यांच्या घरी शिराळे शेळकेवाडी पासून जाणाऱ्या पायवाटेवरील पावसाने वाहून आलेली माती फावड्याने साफ केली या रागातून दिनांक १/११/२०१९ रोजी तेथीलच बमू शेळके, मनोहर…

चिंतामणी राञ प्रशालेचा इ.१२ वी चा ६२.५ टक्के निकाल

पुणे (प्रतिनिधी) : चिंतामणी राञ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,चिंचवड स्टेशन,पुणे १९ चा इ.१२ वी वाणिज्य शाखेचा निकाल ६२.५% लागला आहे.पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव ही राञप्रशाला आहे.या विद्यालयात शिकणारी मुले दिवसा अकुशल कामगार म्हणुन काम करुन राञी शिक्षण घेतात.अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात…

खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचा ९८.२८ % निकाल

कॉमर्स शाखेची कु.सानिका कुलकर्णी ८६.६६ % गुण मिळवून कॉलेज मध्ये प्रथम सायन्स,आर्ट्स व अकौ.अँड एडिटिंग विभागाचा १००% निकाल खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रू. २०२३ च्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल…

साळगाव हायस्कूलचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव बारावी वाणिज्य शाखेचा निकाल 96.77 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक नाईक नारायण विलास 78.33 टक्के , द्वितीय पवार निकीता सुदाम 73.33 टक्के , तृतीय गावडे गौरी गुंडू 72.00 टक्के…

कणकवली तालुक्याचा बारावीचा निकाल ९६. ८० टक्के

सेजल परब, प्राची मेस्त्री, सानिका सावंत तालुक्‍यात अव्वल कणकवली (प्रतिनिधी) : बारावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल ९६.८० टक्के एवढा लागला आहे. तर कणकवली महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची सेजल परब हिने ९४.०० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्राची मेस्त्री हिने ९३.८३…

एस एम ज्युनिअर कॉलेजचे १२ वी परीक्षेत उज्वल यश

यावर्षीही 100 टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम कणकवली (प्रतिनिधी) : एस एस ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स व एम सी व्ही सी कणकवली शाळेचा एच.एस.सी परिक्षा फेब्रुवारी २०२३ साठी प्रविष्ट विद्यार्थ्याचा सायन्स विभागाचा निकाल दरवर्षीप्रमाणे १०० टक्के लागला असून आपल्या…

error: Content is protected !!