आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आमदार वैभव नाईक यांनी यावर्षी ९०० पेक्षा जास्त घरगुती गणपतींचे घेतले दर्शन

कुडाळ (प्रतिनिधी) : दरवर्षी गणेश चतुर्थी हा सण आमदार वैभव नाईक सर्वसामान्य जनतेसोबत साजरा करतात. गणेशोत्सवातील ११ दिवसांत ते सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती गणपतींचे दर्शन घेतात. यावर्षी देखील कुडाळ, मालवण व कणकवली तालुक्यातील विविध गावात आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन…

ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणी अर्ज उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे जमा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे सदस्य नोंदणीचे अर्ज उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्याजवळ आज जमा करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकांनी लवकरात लवकर आपले अर्ज उपप्रादेशिक परिवहन…

कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी घेतले मानाच्या संतांच्या गणपती चे दर्शन

लोकहिताच्या कामात मंडळाचे कार्यकर्ते सर्वगोड यांच्या पाठीशी कणकवली (प्रतिनिधी) : कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्व गोड यांनी घेतले कणकवलीतील टेंबवडीतील मानाचा संतांचा गणपती याचे त्यांनी घेतले दर्शन यावेळी् नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात…

जयंती दैवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने लेखक सुयोग पंडित यांचा सत्कार….!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब गांवच्या श्री जयंती दैवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने लेखक सुयोग पंडित व त्यांच्या पत्नी तथा आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या मुख्य संचालक सौ फिलोमीना पंडित यांचा १७ सप्टेंबर रोजी सत्कार संपन्न झाला. श्री आई…

आचरा बंदर रस्त्यावरील अपघातास कारणीभूत तो पोल हटवला

आचरा (प्रतिनिधी) : आचरा बंदर रस्त्यावर भंडारवाडी प्राथमिक शाळे लगत अपघातास कारणीभूत ठरणारा अर्धवट मोडून राहीलेला पोल सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या पुढाकाराने मंगळवारी जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आचरा बंदर रस्त्यावर अर्धवट स्थितीत…

दिल्ली येथे भरविण्यात आलेल्या वर्ल्ड फूड इंडिया – २०२४ प्रदर्शनासाठी

खारेपाटण येथील बचत गटाच्या महिला जागृती पोटले यांची निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय नवी दिल्ली येथे दि. १९ ते २२ सप्टेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या “वर्ल्ड फूड इंडिया -२०२४ या भारत सरकारने आयोजित केलेल्या दिल्ली येथील भव्य…

पायी हळूहळू चाला | मुखाने मोरया बोलाss | टाळ- मृदंग- भजन आणि जयघोषात मिरवणुकीने फोंडाघाट “उगवाई गणपती साना” वर गणरायाला भक्तीभावाने निरोप !

फोंडाघाट वाडीवाडी वर उगवाई पात्रात मोरयाचे उत्साहात विसर्जन ! उगवाई गणपती सान्यावरील पक्का मंडप,लाईट व्यवस्था, स्वच्छ्ता,तसेच पोलीस बंदोबस्त याबद्दल उपस्थितांकडून संबंधितांचे कौतुक फोंडाघाट (प्रतिनिधी) : अनंत चतुर्दशीच्या घरोघरी दुपारच्या महाप्रसादा नंतर उत्तरपूजा करण्यात आली. आणि मिरवणुकीतून गणरायाची स्वारी परतीच्या प्रवासाला…

पितृपक्षात दिविजा वृद्धाश्रमात एका दिवसाचे अन्नदान करून पितृपक्ष साजरा करा

कणकवली (प्रतिनिधी) : पितृपक्ष म्हटल्यावर आपल्या पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अन्नदान केले जाते.विशेषतः पूर्वजांच्या, वाडवडिलांच्या तिथीला कोकणात महालय म्हणजेच म्हाळ घातला जातो. पितृपक्षात दिविजा वृद्धाश्रमातील अनाथ वृद्धांना एका दिवसाचे अन्नदान करून पितृपक्ष नव्या पद्धतीने साजरा करून वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या चेंजऱ्यावर आनंद आणावा…

बडोदा येथून हरवलेले मावजीभाई वाघरी व पनवेल येथून हरवलेली महिला पदी गोमा भुकरे या वयोवृध्दांचे एका दिवसात कुटुंब पुनर्मिलन

बडोदा व पनवेल मधून हरवल्याने निराधार झालेल्या दोन आजी आजोबांना पावले गुगल बाप्पा समर्थ आश्रम च्या टिमने गुगल सर्च आधारे घडवून आणले अवघ्या एका दिवसात वयोवृध्द निराधार बांधवांचे कुटुंब पुनर्मिलन खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रम…

कलमठ बिडियेवाडी येथे नवीन गणपती सान्याचे झाले लोकार्पण

नितेश याच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निधी कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावातील बिडियेवाडी येथील नवीन गणपती विसर्जन स्थळाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून लोकार्पण करण्यात आले. अनेक वर्षांपासून कलमठ गावातील बीडियेवाडी ,बाजारपेठ, गोसावीवाडी, नाडकर्णी नगर,कोष्टीवाडी ग्रामस्थांची…

error: Content is protected !!