मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचा 13 मे राेजी प्रथम वर्धापनदिन व कलशारोहण
मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गावचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचा प्रथम कलशारोहण वर्धापन दिन सोहळा १३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. यावेळी सकाळी ७.३० वाजता होम हवन विधी सह धार्मिक कार्यक्रमास सुरुवात, दुपारी १२.४५ पालखी सोहळा,…