मुदस्सरनझर शिरगावकर यांचा सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण यांनी वाढदिनी केला सरकार

सुवर्णकन्या अक्सा शिरगावकरचाही केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : एम्पायर ग्रुप ऑफ कंपनी चे सर्वेसर्वा मुदस्सरनझर शिरगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उद्योगमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे खाजगी सचिव संतोष चव्हाण यांनी भेट घेत सदिच्छा दिल्या. मुद्स्सरनझर याना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देत सदिच्छा दिल्या. तसेच मुद्स्सरनझर यांची सुकन्या अक्सा हिने 13 वर्षाखालील वयोगटात राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक आणि 15 वर्ष वयोगटातील तिरंदाजी स्पर्धेत ब्रॉंझ मेडल पटकावीत नॅशनल स्पर्धेत आपले नाव निश्चित केले आहे. याबद्दल अक्सा हिचाही पुष्पगुच्छ देत संतोष चव्हाण यांनी सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!